S M L
  • वृध्दाश्रमामध्ये रंगोत्सव साजरा

    Published On: Mar 8, 2012 10:59 AM IST | Updated On: Mar 8, 2012 10:59 AM IST

    08 मार्चऔरंगाबादमध्ये मातोश्री वृध्दाश्रमामध्ये होळी आणि धुलिवंदन एकाच दिवशी साजर झालं. लायन्स क्लबच्यावतीने वृध्दाश्रमामध्ये राहणार्‍या आजीआजोबासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close