S M L
  • शहरानामा पिंपरी-चिंचवडचा

    Published On: Mar 17, 2012 04:29 PM IST | Updated On: May 13, 2013 03:52 PM IST

    श्रीमंत महानगरपालिका... औद्योगिक नगरी... कष्टकर्‍यांचं शहर.. जवाहरलाल नेहरू योजनेअंतर्गत सर्वात जास्त विकासकामं केलेली महापालिका..पिंपरी चिंचवड शहराचं कौतुक करणारी ही बिरूदावली संपतच नाही. गेल्या काही वर्षात गावखाती कारभार ते महानगर असा प्रवास या शहराचा आहे. पुण्याचं जुळं भावंड मानल्या जाणार्‍या या आधुनिक शहराची कहाणी थक्क करणारी आहे. शहरानामा पिंपरी-चिंचवडचा....

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close