S M L
  • ग्रेट भेट : अजय अतुल ( भाग 1 )

    Published On: Apr 7, 2012 04:25 PM IST | Updated On: May 13, 2013 02:47 PM IST

    अजय अतुल यांच्या जोडीने मराठी संगीतापासून दूर जाणार्‍या मराठी तरुणपिढीला पुन्हा जवळ आणण्याचे मौलाचे कार्य केले. मुळचे पुण्याचे रहिवासी असलेल्या या दोन भावंडांनी आपल्या कर्तृत्व,जिद्द, संगीताच्या बळावर 'दिल्लीचे तख्त' राखले. मागील वर्षी अजय अतुल या जोडीला मराठीत सर्वोत्कृष्ट संगीताबद्दल राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. नटरंग, जोगवा, अगं बाई अरेच्या..या मराठी सिनेमांपासून ते अलीकडेच प्रदर्शित झालेल्या करण जोहर दिग्दर्शित 'अग्निपथ' या सिनेमाला संगीत दिले. अशा या महाराष्ट्राच्या मराठमोळ्या संगीतकरांची खास ग्रेट भेट....ही ग्रेट भेट पाहण्यासाठी व्हिडिओ आयकॉनवर क्लिक करा

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close