S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • महाराष्ट्र दिन साजरा करण्याचा नैतिक अधिकार आपल्याला आहे का ?
  • महाराष्ट्र दिन साजरा करण्याचा नैतिक अधिकार आपल्याला आहे का ?

    Published On: May 1, 2012 05:16 PM IST | Updated On: May 11, 2013 12:21 PM IST

    30 एप्रिलमहाराष्ट्र दिन साजरा करण्याचा नैतिक अधिकार आपल्याला आहे का ? असा आजचा सवाल होता.डिक्कीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे, निर्माती-दिग्दर्शिका सुमित्रा भावे, सुजलॉन फाऊंडेशनचे सीएसआर हेड सिमंतिनी खोत, श्रमिक एल्गारचे संस्थापक पारोमिता गोस्वामी, माजी आयएएस अधिकारी अविनाश धर्माधिकारी, श्रमिक मुक्ती दलचे नेते डॉ. भारत पाटणकर सहभागी झाले होते. आजचा सवाल पाहण्यासाठी व्हिडिओ आयकॉनवर क्लिक करा

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close