S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके नसून तोरणे आहेत या दाव्यात तथ्य आहे का ?
  • भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके नसून तोरणे आहेत या दाव्यात तथ्य आहे का ?

    Published On: May 4, 2012 05:22 PM IST | Updated On: May 11, 2013 12:21 PM IST

    03 मेभारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके नसून तोरणे आहेत या दाव्यात तथ्य आहे का ? असा आजचा सवाल होता.दादासाहेब तोरणेंचे चिरंजीव विजय तोरणे, चित्रपट समीक्षक अशोक राणे, आयएमपीएचे संचालक विकास पाटील, अभिनेता नंदू माधव,दिग्दर्शक परेश मोकाशी सहभागी झाले होते. आजचा सवाल पाहण्यासाठी व्हिडिओ आयकॉनवर क्लिक करा

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close