S M L
  • ग्रेट भेट : भानू अथय्या

    Published On: May 4, 2012 02:25 PM IST | Updated On: May 13, 2013 02:46 PM IST

    भानू अथय्या यांनी 1982 साली 'गांधी' या चित्रपटासाठी उत्कृष्ट वेशभूषाकार म्हणून ऑस्कर पुरस्कार देण्यात आला .पण आज तब्बल 30 वर्षानंतर भानू अथय्या यांनी आपल्याला मिळालेला ऑस्कर पुरस्कार परत करणार असल्याचे सांगितलंय. मला नेहमी अशी भीती वाटते की, भारतामध्ये मानाच्या पुरस्कारांची, वस्तुंचा आदर राखला जात नाही. एक तर त्याकडे दुर्लक्ष होते अथवा त्याची चोरी होते. त्यामुळे ऑस्कर सारखा मानाचा पुरस्कार आपल्याकडे सुरक्षित राहु शकत नाही. म्हणून हा पुरस्कार अमेरिकेतील ऑस्करच्या कार्यालयात सुरक्षतेसाठी पाठवण्यात यावा अशी मागणी अथय्या यांनी केली.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close