S M L
  • माझे माहेर पंढरी..!

    Published On: Jun 29, 2012 01:28 PM IST | Updated On: May 13, 2013 03:49 PM IST

    29 जून पंढरीची वारी... ही परंपरा आहे शेकडो वर्षांपूर्वीची. दरवर्षी पावसाच्या तोंडावर लाखो वारकरी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांच्या पालखीत सामील होतात... आणि देहू-आळंदी, ते पंढरपूर असा पायी प्रवास करतात.. सोबतीला असतात टाळ-मृदूंग. इथे अभंग आणि किर्तनाचा मेळा भरतो. अडीचशे किलोमीटरची वाट सहज-सोपी होऊन जाते..मुखी संतानी दिलेली मानवतेची शिकवण असते. याच संतांच्या मांदियाळी वारीतल्या स्त्रियांना विठ्ठल कसा भावतो, संत स्त्रिया आणि विठ्ठलाचं काय नातं आहे.... याची वारी आम्ही केली...माझे माहेर पंढरी..!!

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close