S M L
  • लोकमान्य टिळकांचा आवाज

    Published On: Aug 24, 2012 03:53 PM IST | Updated On: Aug 24, 2012 03:53 PM IST

    24 ऑगस्ट'स्वराज्य माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळवणारच' अशी गर्जना करणारे भारतीय स्वातंत्र्याचे थोर सेनानी लोकमान्य टिळक यांचा आवाज 97 वर्षांनंतर पुण्यामध्ये घुमला. लोकमान्यांचा आवाज असलेलं ध्वनिमुद्रण नुकतंच उजेडात आलं. पुण्यातल्या केसरीवाड्यात एका खास कार्यक्रमात टिळकांचा हा आवाज ऐकायला मिळाला.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close