S M L
  • हेमामालिनी यांची 'गणेश वंदना'

    Published On: Sep 21, 2012 05:18 PM IST | Updated On: Sep 21, 2012 05:18 PM IST

    21 सप्टेंबरअभिनेत्री हेमा मालिनी आणि ईशा देवोल यांची 'गणेश वंदना'नं आज बहुचर्चित पुणे फेस्टिव्हलला सुरवात झाली. पुणे फेस्टिव्हलचे मुख्य संयोजक सुरेश कलमाडी कॉमनवेल्थ घोटाळ्यात अडकल्यानं हा कार्यक्रम जास्त चर्चेत राहिला. त्यातच भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे हेसुद्धा या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहिले.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close