S M L
  • ऑस्ट्रेलियातही गणपती बाप्पा मोरया..!

    Published On: Sep 26, 2012 02:23 PM IST | Updated On: Sep 26, 2012 02:23 PM IST

    26 सप्टेंबरऑस्ट्रेलियात लिव्हरपुल, अुबर्न आणि क्वेकर्स हिल या ऑस्ट्रेलियातील सीडनी शहरातील तीन उपनगरांनी मिळून या गणेशोत्सवाचे आयोजन केलं होतं. गणेशाची उंच मुर्ती हे या गणेशोत्सवाचे खास आकर्षण होतं. या गणेशोत्सवाच्या निमित्तानं विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं होतं. ऑस्ट्रेलियातील स्थानिक भारतीयांनी यात आपला सहभाग नोंदवला होता.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close