S M L
  • ग्रेट भेट: मनीषा गुप्ते आणि रमेश अवस्ती

    Published On: Oct 2, 2012 12:06 PM IST | Updated On: May 13, 2013 02:45 PM IST

    01 ऑक्टोबरसुमारे 25 वर्षांपूर्वी जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनातून प्रेरणा घेऊन यांनी समाज परीवर्तनच्या कामासाठी ग्रामीण भागाची निवड केली. 'मासूम' ही त्यांची संस्था पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यामध्ये समाज परीवर्तानाचे काम करतेय. महिलांना सक्षम करण्याचं काम करतेय.एकूणच समाजाला सक्षम करण्याचं काम करतेय. मनीषा गुप्ते आणि रमेश अवस्ती यांच्या या वेगळ्या प्रयत्नाचा वेध घेण्याचा हा प्रयत्न...

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close