S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • दुष्काळ नियोजनात त्रुटी, गृहमंत्र्यांचा सरकारला घरचा अहेर
  • दुष्काळ नियोजनात त्रुटी, गृहमंत्र्यांचा सरकारला घरचा अहेर

    Published On: Dec 30, 2012 03:12 PM IST | Updated On: Dec 30, 2012 03:12 PM IST

    30 डिसेंबरदुष्काळाच्या मुद्द्यावरून गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सरकारला घरचा अहेर दिलाय. दुष्काळ निवारणासंबंधी योजनांची अंमलबजावणी करताना प्रशासनं वेगळे अर्थ काढते असंआर. आर. पाटील यांनी म्हटलंय. बार्शी इथं एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close