S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • सिंचन घोटाळ्याबाबत सरकारनं नेमून दिलेली SITची कार्यकक्षा आणि सदस्यांची नियुक्ती योग्य आहे का?
  • सिंचन घोटाळ्याबाबत सरकारनं नेमून दिलेली SITची कार्यकक्षा आणि सदस्यांची नियुक्ती योग्य आहे का?

    Published On: Jan 2, 2013 03:31 PM IST | Updated On: May 10, 2013 03:39 PM IST

    01 जानेवारी 2013सिंचन घोटाळ्याबाबत सरकारनं नेमून दिलेली SITची कार्यकक्षा आणि सदस्यांची नियुक्ती योग्य आहे का? असा आजचा सवाल होता.काँग्रेसचे आमदार भाई जगताप, मनसेचे आमदार बाळा नांदगावकर, लोकमतचे संपादक अनंत दीक्षित,राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे, भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस,सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर सहभागी झाले होते.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close