S M L
  • ग्रेट भेट : नंदू भेंडे

    Published On: Apr 11, 2014 04:23 PM IST | Updated On: Apr 11, 2014 05:10 PM IST

    मराठीतले पहिले रॉकस्टार नंदू भेंडे...ज्या काळात मराठी श्रोते भावसंगीतात बुडलेले होते. त्याकाळात नंदू भेंडे यांनी मराठीला एका नव्या संगीताची ओळख करून दिली. 'तीन पैशांचा तमाशा'तील नंदू भेंडे यांचं काम आज अनेकांच्या स्मरणात आहे. 'जिझस क्राईस', 'सुपरस्टार'मधील त्यांची भूमिकाही आज लोक आठवतात..नंदू भेंडे यांच्या अनोख्या दूनियेवर हा दृष्टीक्षेप...

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close