S M L
  • ऑस्ट्रेलियात मराठी संमेलनाचे आयोजन

    Published On: Jan 23, 2013 02:11 PM IST | Updated On: Jan 23, 2013 02:11 PM IST

    23 जानेवारीजगभरातील मराठीजनांना साद घालण्यासाठी ऑस्ट्रेलियातील महाराष्ट्र मंडळानं मराठी संमेलनाचं आयोजन केलंय. या संमेलनाच्या निमित्ताने ऑस्ट्रेलियातील मराठीजणांना साहित्याची मेजवानी मिळणार आहे. या संमेलनात साहित्य,कला,क्रीडा,व्यवसाय,मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलंय अशी माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पाठक यांनी दिली.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close