S M L
  • श्रद्धेचा महाकुंभ

    Published On: Jan 26, 2013 01:52 PM IST | Updated On: May 13, 2013 03:47 PM IST

    श्रद्धेपोटी लाखोंच्या संख्येने इथे संत-महंत, साधू-बाबा गर्दी करतात..वसुधैव कुटुंबकम..वरचा दृढ विश्वास आपल्याला गंगेच्या काढावर इथे पहायला मिळतो. मकरसंक्रांतीच्या दिवशी सकाळी सूर्याची किरणं या नदीत प्रतिबिंबित होतात. आणि सुरु होतो पृश्वीवरचा एक अनोखा सोहळा... महाकुंभ.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close