S M L
  • ग्रेट भेट :कविता आणि अनिल गाडगीळ

    Published On: Jan 30, 2013 04:17 PM IST | Updated On: May 13, 2013 02:43 PM IST

    अनिल गाडगीळ आणि कविता गाडगीळ यांनी पुण्यात जीत एरोस्पेस ऍकॅडमी नावाचं अनोखं विश्व उभारलेलं आहे. या विश्वात गाडगीळ दाम्पत्यानी मोठ्या मेहनती,कष्टाने देशातील पहिल 'मोबाईल सिम्युलेटर' प्रत्यक्षात आणलं. या सिम्युलेटरमुळे वैमानिक क्षेत्रात करीअरच्या वाटाशोधणार्‍या अनेक विद्यार्थ्यांनी आकाशाला गवसणी घातली आहे.प्रजासत्ताक दिनाबद्दल ही विशेष ग्रेट भेट...

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close