S M L
  • ग्रेट भेट : किरण बेदी

    Published On: Feb 26, 2013 03:03 PM IST | Updated On: May 13, 2013 02:42 PM IST

    मॅगेसेसे पुरस्कार विजेत्या डॉ.किरण बेदी...भारतातल्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी.. एक महिला अधिकारी म्हणून त्यांची कारकिर्द सगळ्या जगाला ठावूक आहे. त्याचबरोबर तिहार कारागृहातील परिवर्तन चळवळही सर्वांना माहिती आहे. अलीकडेच लोकपाल विधेयकासाठी जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांच्या सहकारी म्हणून आंदोलनात अग्रभागी राहिल्यात. किरण बेदी यांनी आयुष्यभर व्यवस्था परिवर्तवनासाठी लढा दिला त्यांच्या लढ्याबद्दल जाणून घेण्याचा हा प्रयत्न...

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close