S M L
  • ग्रेट भेट : नाना पाटेकर

    Published On: Mar 4, 2013 03:04 PM IST | Updated On: Jun 12, 2013 09:50 AM IST

    अभिनेता नाना पाटेकर...आपल्या वैशिष्टयपूर्ण, रांगड्या भूमिकांनी नाट्या आणि सिनेक्षेत्र गाजवणार नाना पाटेकर सध्या सिंहगडाच्या पायथ्याशी शेती करतोय....एक वेगळं आयुष्य जगतोय...त्याच्या स्टाईलने राहतोय..अलीकडेच नानांना पद्म पुरस्कारने गौरव करण्यात आलाय. तसंच मुंबईवर झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यावर आधारीत राम गोपाल वर्मा दिग्दर्शित 'द अँटॅक ऑफ 26/11' या सिनेमात मुख्यभूमिका साकारली आहे.. यानिमित्ताने नानांच्या शेतावरची ही खास ग्रेट भेट...

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close