S M L

मराठी दिन मोठ्या उत्साहात साजरा

27 फेब्रुवारीआज राज्यभरात मराठी भाषा दिवस मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. शिवसेना स्थानिक लोकाधिकार समिती महासंघातर्फे मुंबईतील रविंद्र नाट्यमंदिरात जीवनगाणी प्रस्तुत रक्त मराठी फक्त मराठी हा सांगितीक कार्यक्रम सादर होत आहे. या कार्यक्रमाला शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे आणि युवानेते आदित्य ठाकरेही उपस्थित होते. तसेच मराठी भाषा दिनानिमित्त डोंबिवलीत गांधीनगर परीसरातील नागरिकांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारे बैलगाडी चित्ररथ तयार केले होते.यावेळी शाळकरी मुलांनी लेझीम सादर केले. यावेळी मोठ्यासख्येनं डोंबिवलीकर सहभागी झाले होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 27, 2012 01:48 PM IST

मराठी दिन मोठ्या उत्साहात साजरा

27 फेब्रुवारी

आज राज्यभरात मराठी भाषा दिवस मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. शिवसेना स्थानिक लोकाधिकार समिती महासंघातर्फे मुंबईतील रविंद्र नाट्यमंदिरात जीवनगाणी प्रस्तुत रक्त मराठी फक्त मराठी हा सांगितीक कार्यक्रम सादर होत आहे. या कार्यक्रमाला शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे आणि युवानेते आदित्य ठाकरेही उपस्थित होते. तसेच मराठी भाषा दिनानिमित्त डोंबिवलीत गांधीनगर परीसरातील नागरिकांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारे बैलगाडी चित्ररथ तयार केले होते.यावेळी शाळकरी मुलांनी लेझीम सादर केले. यावेळी मोठ्यासख्येनं डोंबिवलीकर सहभागी झाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 27, 2012 01:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close