S M L

डॉ.अभय बंग यांना मानवता पुरस्कार

27 फेब्रुवारीपुण्यातल्या अभिजित कदम मेमोरियल फाऊंडेशनच्या वतीने देण्यात येणारा मानवता पुरस्कार यंदा सर्च या संस्थेचे संस्थापक, डॉ. अभय बंग यांना देण्यात आला. त्याचबरोबर पुण्यातल्या एसटी दुर्घटनेमध्ये माथेफिरू संतोष मानेला पकडणार्‍या शरीफ कुट्टीचाही सन्मान करण्यात आला. भारती विद्यापीठातल्या सभागृहात वनमंत्री पतंगराव कदम यांच्या हस्ते हा गौरवाचा कार्यक्रम झाला.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 27, 2012 01:47 PM IST

डॉ.अभय बंग यांना मानवता पुरस्कार

27 फेब्रुवारी

पुण्यातल्या अभिजित कदम मेमोरियल फाऊंडेशनच्या वतीने देण्यात येणारा मानवता पुरस्कार यंदा सर्च या संस्थेचे संस्थापक, डॉ. अभय बंग यांना देण्यात आला. त्याचबरोबर पुण्यातल्या एसटी दुर्घटनेमध्ये माथेफिरू संतोष मानेला पकडणार्‍या शरीफ कुट्टीचाही सन्मान करण्यात आला. भारती विद्यापीठातल्या सभागृहात वनमंत्री पतंगराव कदम यांच्या हस्ते हा गौरवाचा कार्यक्रम झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 27, 2012 01:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close