S M L
  • सभेत गडकरींना आली भोवळ

    Published On: Mar 15, 2013 03:26 PM IST | Updated On: Mar 15, 2013 03:26 PM IST

    15 मार्चवाशिम : येथे मंगरूळपीरमध्ये भाजपच्या परिवर्तन सभेत भाजप नेते नितीन गडकरी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. काँग्रेस असेपर्यंत महागाई, बेरोजगारी आणि महिलांवरचे अत्याचार थांबणार नाही, असा हल्लाबोल गडकरींनी चढवला. पण, कार्यक्रम संपत असताना गडकरींना अचानक भोवळ आली आणि ते खाली कोसळले. त्यामुळे काही वेळ कार्यकर्त्यांची धावपळ उडाली. पण, काही वेळानं त्यांना बरं वाटू लागलं. आता त्यांची प्रकृती चांगली आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close