S M L
  • युवराजचा कँन्सर लढा पुस्तकरुपात

    Published On: Mar 20, 2013 01:52 PM IST | Updated On: Mar 20, 2013 01:52 PM IST

    20 मार्चटीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज युवराज सिंगने कँसरशी दिलेल्या लढ्यावर लिहलेल्या पुस्तकाचं मंगळवारी प्रकाशन करण्यात आलं. या पुस्तकाचं नाव आहे 'द टेस्ट ऑफ माय लाइफ'...या कार्यक्रमाला टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंनी हजेरी लावली. खुद्द मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन केलं.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close