S M L
  • कोकणातलं सागरी अभयारण्य !

    Published On: Apr 2, 2013 04:59 PM IST | Updated On: May 13, 2013 03:45 PM IST

    महाराष्ट्राला 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलाय.. आणि समुद्र किनारा जैववैविध्याने नटलेला देखिल आहे.आणि याच समुद्र किनार्‍यावरील दोन दुर्मिळ प्रजाती एक म्हणजे डॉल्फीन मासा आणि दुसरे समुद्री कासव...कोकणच्या समुद्र किनार्‍यांवर कासवांचं संरक्षीत घर आहे ते रत्नागिरी जिल्ह्यातील वेळास गावात. वेळास गावच्या या विस्तीर्ण समुद्र किनार्‍यावर.. कासवाची पिल्लं जन्मला येतात आणि पुढील प्रवासाला मार्गक्रमण करतात....पण कासवाचं संवर्धन होतं कसं याबद्दलचा हा आढावा...रिपोर्ताज

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close