S M L
  • अरे दुष्काळ दुष्काळ !

    Published On: Apr 18, 2013 05:14 PM IST | Updated On: May 10, 2013 03:00 PM IST

    जमिनीला पडलेल्या भेगा, आटलेल्या विहिरी, उजाड रानमाळं यापलिकडचा दुष्काळ आम्ही पाहिला... कारण दुष्काळ म्हटला की, करुण कहाण्या ऐकवल्या जातात. पण या करुण कहाण्यांच्या पलीकडे दुष्काळाच्या झळा बसतात. दुष्काळग्रस्त काय दुखणं सोसतायत, त्यांच्या अडचणी,वेदना जाणून घेण्याचा हा प्रयत्न...

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close