S M L

मुख्यमंत्र्यांच्या सभेत आत्मदहनाचा प्रयत्न

4 जानेवारी पंढरपूरपंढरपूरमध्ये मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची सभा होती. या सभेच्या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या एका कार्यकर्त्याने स्वत:ला पेटवून घेतलं. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवरून त्याने स्वत:ला पेटवून घेतलं असं सांगण्यात येतं. ही घटना मुख्यमंत्र्याच्या भाषण करणा-या स्टेजपासून 50 फूटावर घडली.काँग्रेसची जनजागरण मोहीम सुरू असताना या कार्यक्रमात ही घटना घडली. महेश चव्हाण हा संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता असून त्यानं स्वत:ला पेटवून घेतलं. या कार्यकर्त्याला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 4, 2009 08:39 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 4, 2009 08:39 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close