S M L

फर्ग्युसन कॉलेज झालं 125 वर्षाचं

4 जानेवारी पुणेप्राची कुलकर्णीभारतातल्या टॉप 10 कॉलेजमध्ये असलेलं पुण्याचं फर्ग्युसन कॉलेज सुरू होऊन 125 वर्ष पूर्ण झाली. ऑक्सफर्ड ऑफ इस्ट हे बिरूद मिरवणा-या पुण्यातल्या या फेमस कॉलेजला आता वेध लागलेत ते स्वायत्त होण्याचे. 125 वर्ष साजरा करणा-या फर्ग्युसनच्या कारकीर्दीवर मराठीत पुस्तकही प्रकाशित होत आहे. तसंच 125 वर्ष पूर्ण झााल्याबददल अनेक कार्यक्रमाच आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाची सुरुवात माजी विद्यार्थी आणि महाराष्ट्र सरकारमधील कृष्णा खोरे मंत्री रामराजे निंबाळकर यांच्या उपस्थितीत झाली.हा क्षण जो आहे त्याचा साक्षीदार म्हणून मला बोलवण्यात आलंय. मी स्वतःला भाग्यवान समजतो असं रामराजे निंबाळकर यावेळी म्हणाले.शिक्षणाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करणारं फर्गसन कॉलेज 125 वर्षानंतरही आपला लौकीक राखेल असा विश्वास सर्वच आजी माजी विद्यार्थ्यांना वाटतोय .

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 4, 2009 10:55 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 4, 2009 10:55 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close