S M L

विलासरावांचा गडकरींवर अब्रुनुकसानीचा दावा

12 जानेवारी, मुंबई नितीन गडकरींविरुद्ध मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचं विलासराव देशमुख यांनी शब्द गप्पा कार्यक्रमात सांगितलं. सायन - पनवेल महामार्गाच्या कामात गडकरींनी देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. पण आजपर्यंत गडकरींना त्याचे पुरावे देता आले नाहीत. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसात गडकरींविरोधात कोर्टात दावा दाखल करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबईत शब्द प्रकाशनाच्या वतीने आयोजीत केलेल्या शब्द गप्पा या कार्यक्रमात विलासराव बोलत होते. या कार्यक्रमात त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर आपली मतंही व्यक्त केली. ते ऐकण्यासाठी व्हिडिओवरी क्लिक करा.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 12, 2009 05:35 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 12, 2009 05:35 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close