S M L

राज्यपालांच्या हस्ते शौर्य पुरस्कारांचं वितरण

25 जानेवारी मुंबई26 जानेवारी 2008 पर्यंत जाहीर झालेल्या शौर्य पुरस्कारांचं पोलीस महासंचालकांच्या कार्यालयात वितरण करण्यात आलं. हे शौर्य पुरस्कार राज्यपाल एस. सी. जमिर यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. राष्ट्रपती शौर्यपदक राजेंद्र काळे, दिवंगत प्रदीप निंबाळकर यांना देण्यात आलं. तर उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक अनिल ढेरे, सतिश माथूर, राकेश मारिया, हेमंत करकरे यांना देण्यात आलं. गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक डी कणकरत्नम, विवेक फणसाळकर, अशोक कामटे, सदानंद दाते, शोभा पोहटकर, सुनील पारसकर यांना राज्यपाल एस सी जमिर यांच्या हस्ते या पुरस्कार देण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, अशोक चव्हाण, उपमुख्यमंत्री भुजबळ आणि गृहमंत्री जयंत पाटील हेही उपस्थित होते. शशांक शिंदे यांना शौर्य पदक न मिळाल्याबद्दल ग़ृहमंत्री जयंत पाटील यांना विचारलं असता. केंद्र सरकारने योग्य तो विचार केला आहे.ज्यांनी शौर्य दाखवल होतं त्यांचे प्रस्ताव गेले हे स्पष्ट केलं आहे. तसचं मेडलची संख्या कमी असल्याने,ज्यांना आता शौर्य पदक मिळाले नाहीत त्यांना पुढच्या वर्षी मेडल मिळेल अशी आशा ही व्यक्त केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 25, 2009 05:30 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 25, 2009 05:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close