होम » कार्यक्रम आजचा सवाल
आजचा सवाल

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवरुन युपीएच्या घटकपक्षांनी काँग्रेसला अडचणीत आणलंय का?
14 जून
आज पुन्हा एकदा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवरुन देशाचं राजकारण ढवळून निघालंय. यावरच आजचा सवाल आहे, "राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवरुन युपीएच्या घटकपक्षांनी काँग्रेसला अडचणीत आणलंय का?" आजच्या सवालमध्ये काँग्रेसचे जनार्दन चांदूरकर, भाजपचे माधव भंडारी, प्रसिद्ध उद्योजक आणि राजकारणातले दर्दी वेणूगोपाल धूत , कम्युनिस्ट नेते डी. एल कराड आणि लोकमत विकासचे संपादक अनंत दीक्षित सहभागी झाले होते.
प्रतिक्रिया कळवा












