होम  »  कार्यक्रम आजचा सवाल

आजचा सवाल

टोलवसुलीच्या माध्यमातून जनतेची लूट केली जातेय का ?
  कार्यक्रम वेळ : Jun 16, 2012
05:30 AM
टोलवसुलीच्या माध्यमातून जनतेची लूट केली जातेय का ?
टोलवसुलीच्या माध्यमातून जनतेची लूट केली जातेय का ?

 

राज्यात टोलवसुलीचं एक मोठं रॅकेट काम करतंय, अशी कुजबूज सर्वसामान्यांमध्ये होतं. या कुजबुजीला राज ठाकरे यांनी आवाज दिला आणि बेकायदा टोलवसुलीच्या विरोधात आंदोलनच पुकारलं. याबद्दलच आहे आपला आजचा सवाल, "टोलवसुलीच्या माध्यमातून जनतेची लूट केली जातेय का ?" मनसेचे आमदार, प्रवीण दरेकर, टोलसंदर्भात याचिका केलेले राजकारणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक. भाजपचे विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते विनोद तावडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अंकुश काकडे. आणि टोलबद्दलचे आणखी एक याचिकाकर्ते संजय पाचंगे सहभागी होते.
 

प्रतिक्रिया कळवा
विषय / कार्यक्रम
प्रतिक्रिया
नाव
ईमेल
शहर
दूरध्वनी