होम » कार्यक्रम आजचा सवाल
आजचा सवाल

जमात-ए-इस्लामीनं काश्मिरी पर्यटकांविरूद्ध काढलेला फतवा देशविरोधी आहे का ?
06 जुलै
जमात-ए-इस्लामीनं काश्मिरी पर्यटकांविरूद्ध काढलेला फतवा देशविरोधी आहे का ? असा आजचा सवाल होता.
सामाजिक कार्यकर्ते अब्दुल कादर मुकादम, भाजपचे नेत्या मेधा सोमैय्या,
काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई, सामाजिक कर्यकर्त्या विद्या बाळ,
सरहद्दचे संस्थापक संजय नहार सहभागी झाले होते.
आजचा सवाल पाहण्यासाठी व्हिडिओ आयकॉनवर क्लिक करा
प्रतिक्रिया कळवा
बातम्या
देश-विदेश













