होम  »  कार्यक्रम आजचा सवाल

आजचा सवाल

 मंत्रालयातल्या आगीबाबत विरोधकांनी केलेली न्यायालयीन चौकशीची मागणी योग्य आहे का ?
  कार्यक्रम वेळ : Jul 11, 2012
05:30 AM
मंत्रालयातल्या आगीबाबत विरोधकांनी केलेली न्यायालयीन चौकशीची मागणी योग्य आहे का ?
मंत्रालयातल्या आगीबाबत विरोधकांनी केलेली न्यायालयीन चौकशीची मागणी योग्य आहे का ?

10 जुलै

मंत्रालयातल्या आगीबाबत विरोधकांनी केलेली न्यायालयीन चौकशीची मागणी योग्य आहे का ? असा आजचा सवाल होता.

काँग्रेसचे आमदार भाई जगताप, पत्रकार रवीकिरण देशमुख, शिवसेनेच्या आमदार नीलम गोर्‍हे,
भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस, कायदेतज्ज्ञ ऍड. उदय वारूंजीकर,
 शिवसेनेचे आमदार आशिष जयस्वाल सहभागी झाले होते.

आजचा सवाल पाहण्यासाठी व्हिडिओ आयकॉनवर क्लिक करा 

प्रतिक्रिया कळवा
विषय / कार्यक्रम
प्रतिक्रिया
नाव
ईमेल
शहर
दूरध्वनी