होम » कार्यक्रम आजचा सवाल
आजचा सवाल

गुटखा आणि पानमसाल्याच्या बंदीची परिणामकारक अंमलबजावणी होईल का ?
13 जुलै
गुटखा आणि पानमसाल्याच्या बंदीची परिणामकारक अंमलबजावणी होईल का ? असा आजचा सवाल होता.
सलाम बॉम्बेचे प्रोजेक्ट मॅनेजर राजश्री कदम, टाटा मेमोरिअल हॉस्पिटलचे कॅन्सर सर्जन डॉ. पंकज चतुर्वेदी,
कस्टम्सचे माजी कमिशनर दीपक कुमार, अन्न आणि औषध प्रशासन राज्यमंत्री सतेज पाटील,
मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका मुक्ता पुणतांबेकर, गुटखा उत्पादक रसिकलाल धारीवाल
सामाजिक कार्यकर्ते अभय बंग सहभागी झाले होते.
आजचा सवाल पाहण्यासाठी व्हिडिओ आयकॉनवर क्लिक करा
प्रतिक्रिया कळवा
बातम्या
देश-विदेश













