होम » कार्यक्रम आजचा सवाल
आजचा सवाल

अण्णांनी सलमान खुर्शीद यांची गुप्त भेट घेणं योग्य आहे का ?
19 जुलै
अण्णांनी सलमान खुर्शीद यांची गुप्त भेट घेणं योग्य आहे का ? असा आजचा सवाल होता.
पत्रकार प्रकाश बाळ, जनार्दन चांदूरकर काँग्रेसचे प्रवक्ते, अण्णांचे सहकारी सुरेश पठारे,
सामाजिक कार्यकर्ते सुभाष लोमटे, शिवसेनेचे खासदार भारतकुमार राऊत सहभागी झाले होते.
आजचा सवाल पाहण्यासाठी व्हिडिओ आयकॉनवर क्लिक करा
प्रतिक्रिया कळवा












