होम » कार्यक्रम आजचा सवाल
आजचा सवाल

पवारांची सरकारबद्दलची नाराजी हा दबावतंत्राचा भाग आहे का ?
21 जुलै
पवारांची सरकारबद्दलची नाराजी हा दबावतंत्राचा भाग आहे का ? असा आजचा सवाल होता.
पत्रकार प्रकाश बाळ, शिवसेनेचे खासदार भारतकुमार राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष ऍड. माजिद मेमन,
लोकमत विकासचे संपादक अनंत दीक्षित, भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी,
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड सहभागी झाले होते.
आजचा सवाल पाहण्यासाठी व्हिडिओ आयकॉनवर क्लिक करा
प्रतिक्रिया कळवा












