होम » कार्यक्रम आजचा सवाल
आजचा सवाल

दबावतंत्राचा वापर करुन राष्ट्रवादी छुपा अजेंडा रेटतंय का ?
23 जुलै
शुक्रवारपासून राष्ट्रवादी काँग्रेसने केंद्रात आणि राज्यात बंड पुकारलंय. आज या सगळ्यावर आज तोडगा निघेल, अशी चिन्हं होती. पण प्रत्यक्षात आज काँग्रेस- आणि राष्ट्रवादीमधली नाराजी आणखी वाढलीय, याबद्दलच चर्चा करणार आहोत 'दबावतंत्राचा वापर करुन राष्ट्रवादी छुपा अजेंडा रेटतंय का?' असा आजचा सवाल होता.
प्रदेश सरचिणसीस काँग्रेस महादेव शेलार, भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस, लोकमत विकासचे संपादक अनंत दीक्षित, कम्युनिस्ट नेते भालचंद्र कांगो, शिवसेनेचे खासदार भारतकुमार राऊत सहभागी झाले होते.
प्रतिक्रिया कळवा
बातम्या
देश-विदेश













