होम  »  कार्यक्रम आजचा सवाल

आजचा सवाल

अण्णांच्या आंदोलनाची कोंडी झालीय का ?
  कार्यक्रम वेळ : Aug 02, 2012
05:30 AM
अण्णांच्या आंदोलनाची कोंडी झालीय का ?
अण्णांच्या आंदोलनाची कोंडी झालीय का ?

01 ऑगस्ट


अण्णांच्या आंदोलनाचा आज आठवा दिवस आहे. अरविंद केजरीवाल यांनी आज सरकारला आव्हान दिलंय. आत्महत्या नाही बलिदान करतोय, असं म्हटलंय. तर, पोलिसांनी टीम अण्णांना हॉस्पिलटमध्ये भरती होण्याचा सल्ला दिलाय.
 आंदोलनकर्त्यांसोबत सरकारने यावेळी अजिबात बोलणी केली नाही.आणि मागण्यांवरुन हटायला टीम अण्णा तयार नाहीये. पेच कायम आहे, याबद्दलच होता आजचा सवाल 'अण्णांच्या आंदोलनाची कोंडी झालीय का?' आजच्या कार्यक्रमात मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्राच्या प्राध्यापक अरुणा पेंडसे, ऍड. शिरीष देशपांडे, इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या अंजली दमानिया, पत्रकार अरुण खोरे आणि अण्णांचे समर्थक सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी सहभागी होते.
 

प्रतिक्रिया कळवा
विषय / कार्यक्रम
प्रतिक्रिया
नाव
ईमेल
शहर
दूरध्वनी