होम » कार्यक्रम आजचा सवाल
आजचा सवाल

रझा अकादमीच्या मोर्चाच्या वेळी झालेला हिंसाचार हा मुंबईतली शांतता बिघडवण्याचा कट होता का ?
13 ऑगस्ट
रझा अकादमीच्या मोर्चाच्या वेळी झालेला हिंसाचार हा मुंबईतली शांतता बिघडवण्याचा कट होता का ? असा आजचा सवाल होता.
सामाजिक कार्यकर्ते अब्दुल कादर मुकादम, काँग्रेसचे आमदार भाई जगताप, माजी आयपीएस अधिकारी वाय. सी. पवार,
विरोधी पक्ष नेते विनोद तावडे, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड (जे)चे राष्ट्रीय प्रवक्ते आणि जामा मशिद ऍडवायझरी काऊन्सिलचे सदस्य ए. आर. अंजारिया, रझा अकादमीचे प्रवक्ते मोहम्मद सईद नुरी सहभागी झाले होते.
प्रतिक्रिया कळवा













