होम » कार्यक्रम आजचा सवाल
आजचा सवाल

ईशान्य भारतातल्या संघर्षाचा समाजविरोधी तत्त्व फायदा उठवतायत का ?
16 ऑगस्ट
ईशान्य भारतातल्या संघर्षाचा समाजविरोधी तत्त्व फायदा उठवतायत का ? असा आजचा सवाल होता.
गृहमंत्री आर.आर. पाटील, अभ्यासक प्रा. उत्तरा सहस्रबुद्धे, सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार,
शिक्षणतज्ज्ञ पी. ए. इनामदार, माय होम इंडियाचे संस्थापक सुनील देवधर,
काँग्रेसचे खासदार, हुसेन दलवाई, बोंगाईगावचे माजी जिल्हाधिकारी शंतनू गोटमारे सहभागी झाले होते.
प्रतिक्रिया कळवा
बातम्या
देश-विदेश













