होम » कार्यक्रम आजचा सवाल
आजचा सवाल

मनसेच्या मोर्चामुळे जनतेच्या मनातल्या असंतोषाला उद्गार दिलाय का ?
21 ऑगस्ट
मनसेच्या मोर्चामुळे जनतेच्या मनातल्या असंतोषाला उद्गार दिलाय का ? असा आजचा सवाल होता.
मनसेचे आमदार बाळा नांदगावकर, माजी आयपीएस अधिकारी वाय.सी. पवार, भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी,
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, पत्रकार रोहित चंदावरकर, शिवसेनेचे नेते अरविंद सावंत सहभागी झाले होते.
प्रतिक्रिया कळवा
बातम्या
देश-विदेश













