होम » कार्यक्रम आजचा सवाल
आजचा सवाल

धाडसी आर्थिक निर्णय घेऊन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी बाजी मारली आहे का ?
17 सप्टेंबर
धाडसी आर्थिक निर्णय घेऊन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी बाजी मारली आहे का ? असा आजचा सवाल होता.
अर्थतज्ज्ञ राघव नरसाळे, भाजपचे प्रवक्ते अतुल भातखळकर, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत,
कम्युनिस्ट नेते भालचंद्र कांगो, विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी,
शेतकरी संघटनेचे नेते गिरधर पाटील सहभागी झाले होते.
प्रतिक्रिया कळवा












