S M L

पर्वतीजवळ घटनेच्या निषेधार्थ सेनेचा पुण्यात मोर्चा

Sachin Salve | Updated On: Jul 9, 2015 05:18 PM IST

पर्वतीजवळ घटनेच्या निषेधार्थ सेनेचा पुण्यात मोर्चा

pune sena morcha3409 जुलै : पर्वतीजवळ झालेल्या घटनेच्या निषेधार्थसाठी आज (शुक्रवारी) शिवसेनेनं पुण्यात मोर्चा काढला पण त्यामुळे काही काळ पुण्यातलं वातावरण तंग झालं.

शिवसेनेच्या मोर्चामुळे लाल देऊळ भागात तणाव निर्माण झाला होता. वारी आणि रमझानच्या काळात शिवसेनेने हा मोर्चा काढला.

यात मोर्चात जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे सहभागी झाले होते, सोबत शिवसेना शहर प्रमुख विनायक निम्हणही होते. राज्यातली कायदा-सुव्यवस्था ढासळलीय असा आरोप यावेळी शिवसेनेने केलाय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 9, 2015 05:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close