S M L

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते स्मार्टसिटी योजनेचा शुभारंभ

Sachin Salve | Updated On: Jun 26, 2016 02:34 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते  स्मार्टसिटी योजनेचा शुभारंभ

27 जून- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज स्मार्ट सिटी योजनेचा शुभारंभ झाला. पुण्यात झालेल्या या कार्यक्रमाला मोदींबरोबरच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट आणि राज्यपाल सी विद्यासागर राव हे ही उपस्थित होते.

या योजनेअंतर्गत पुण्यासकट देशातल्या 20 शहरांना स्मार्ट सिटी बनवण्यात येणार आहे. या कार्यक्रमात स्मार्ट सिटीचं एक प्रेझेंटेशन करण्यात आलं. यावेळी शहरीकरण हे एक संकट नसून एक संधी आहे असं मोदींनी म्हटलं आणि देशातल्या शहरांना स्मार्ट सिटी योजनेत सहभागी होण्याची निमंत्रण दिलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 25, 2016 10:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close