S M L

पिंपरी चिंचवडमध्ये अनधिकृत बांधकामांवर हातोडा

09 एप्रिलमुंब्रातील इमारत दुर्घटनेनंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेनं शहरातल्या अनधिकृत बांधकामांविरोधात आता मोहीम उघडलीय. गेल्यावर्षी 1 एप्रिलनंतर उभारलेली सर्व अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली जाईल, असं महापालिका आयुक्त श्रीकर परदेशी यांनी म्हटलं आहे. कारवाईच्या पहिल्या टप्प्यात बहुमजली धोकादायक इमारतींवर कारवाई केली जाणार आहे. एक एप्रिल नंतर पिंपरी-चिंचवड परिसरात 2 हजार 575 अनधिकृत बांधकामं आढळून आली आहेत. आत्तापर्यंत यापैकी 861 बांधकामांवर कारवाई झाली.

आईबीएन लोकमत | Updated On: May 14, 2013 03:33 PM IST

पिंपरी चिंचवडमध्ये अनधिकृत बांधकामांवर हातोडा

09 एप्रिल

मुंब्रातील इमारत दुर्घटनेनंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेनं शहरातल्या अनधिकृत बांधकामांविरोधात आता मोहीम उघडलीय. गेल्यावर्षी 1 एप्रिलनंतर उभारलेली सर्व अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली जाईल, असं महापालिका आयुक्त श्रीकर परदेशी यांनी म्हटलं आहे. कारवाईच्या पहिल्या टप्प्यात बहुमजली धोकादायक इमारतींवर कारवाई केली जाणार आहे. एक एप्रिल नंतर पिंपरी-चिंचवड परिसरात 2 हजार 575 अनधिकृत बांधकामं आढळून आली आहेत. आत्तापर्यंत यापैकी 861 बांधकामांवर कारवाई झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 9, 2013 04:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close