S M L

हुतात्मा राजगुरूंच्या स्मारकासाठी आंदोलन

1 एप्रिलपुणे जिल्ह्यातल्या हुतात्मा राजगुरु स्मारकासंबंधित प्रशासनाच्या उदासीन भूमिकेचा निषेध करण्यासाठी सर्वपक्षीय महिलांनी आज प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला.यावेळी प्रांताधिकार्‍यांना बांगड्यांचा आहेर देण्यात आला.हुतात्मा राजगुरुंच्या स्मारकाच्या बांधकामात झालेल्या भ्रष्टाचारावरुन सध्या तिथं वाद सुरु आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 1, 2010 03:36 PM IST

हुतात्मा राजगुरूंच्या स्मारकासाठी आंदोलन

1 एप्रिल

पुणे जिल्ह्यातल्या हुतात्मा राजगुरु स्मारकासंबंधित प्रशासनाच्या उदासीन भूमिकेचा निषेध करण्यासाठी सर्वपक्षीय महिलांनी आज प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला.

यावेळी प्रांताधिकार्‍यांना बांगड्यांचा आहेर देण्यात आला.

हुतात्मा राजगुरुंच्या स्मारकाच्या बांधकामात झालेल्या भ्रष्टाचारावरुन सध्या तिथं वाद सुरु आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 1, 2010 03:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close