01 एप्रिल
मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय.बी.कॉम.चा 'एमएचआरएम' (मार्केटिंग ऍन्ड ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट ) विषयाची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एका विद्यार्थ्यांनी केल्यामुळे एकच खळबळ उडाली. आता हा पेपर पुन्हा 11 एप्रिलला होणार आहे. त्यामुळे 85 हजार विद्यार्थांना हा पेपर द्यावा लागणार आहे. या प्रकरणी बीएनएन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डी.एस.भांगरे,वरिष्ठ पर्यवेक्षक आर.एन.देशपांडे,प्रा.जाधव यांना निलंबित करण्यात आले. तसेच 2015 पर्यंत या महाविद्यालयात परीक्षा केंद्राची मान्यताही रद्द करण्यात आली आहे.
याच प्रकरणी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु राजन वेळुकर यांनी आयबीएन लोकमतच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. झालेल्या प्रकारबद्दल कुलगुरुंनी जाहीर माफी मागितली. मला विद्यार्थ्यांना काय त्रास होतोय याची जाणीव आहे. पण यात चूक ही बीएनएन महाविद्यालयाची आहे त्यांनी वेळेवर यांचा खुलासा केला असता तर आज ही वेळ आली नसती. टी.वाय.बी.कॉम.चा 'एमएचआरएम' पेपरमध्ये 4 प्रश्नांपैकी 3 प्रश्न फुटले. तसेच फुटलेल्या पेपरनंतर पुन्हा परीक्षा घेण्याचा नियम आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी 11 एप्रिलला पेपर द्यावा असं आवाहनही कुलगुरुंनी केलं.
Posted by Sushant yadav
Students are suppose to work n earn money for their pocket money. And at the same time u guys have created such a stressfull situation. What are we suppose to do. This is da reason why student attempt to suisite. Now u guys tell me who are responsible for this.Now do not have words to say, u guys are speachless. If u have something to say, den contact me on my facebook account, i guess u have my email id. N its showing me that my comment are successfully sent. Dat means u definitely have my emal id. Its true feelings of a student....
Posted by sushant yadav
Hushar vidyarthyancha thik ahe ho, pan average vidyarthyancha kay, tyana hi situation avghad jaate. Jar koni yamule fail zala n suisite attempt kela tar yasathi mum university n media jababdar ahe. Media ne ya situation la 85000 vidyarthyana support karayla hava. Hi chuki purnapane tya colg chi ahe. Vidyarthyana yachi shiksha nahi milali pahije.
Posted by sushant yadav
Ani tya colg chi evdhi mothi chuk zali astana. Danda mhanun fakta Rs.100000/- Ata shikshanat sudhha bhrashtachar suru zala ka? Ata asa konta sector dakhva jithe bhrashtachar vhaycha baki ahe.
|
1
| . | 2 | . |











