होम » मनोरंजन » 'भारतीय' सिनेमाचं म्युझिक लाँच
03 ऑगस्ट
आज पुण्यात 'भारतीय' या आगामी मराठी सिनेमाचं म्युझिक लाँच झालं. यासाठी एका खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. अजय- अतुल यांनी या सिनेमाला संगीत दिलंय. आणि संदीप खरे यांनी गुरु ठाकूर यानी यातली गाणी लिहिली आहे. 10 ऑगस्टला हा सिनेमा रिलीज होतोय. 'झांगडगुत्ता' हे गाणं लाँचच्या आधीच लोकप्रिय झालं आहे.
Rate this article:
Average User rating on this article: 3 out of 5
बातम्या
राज्य
आंतरराष्ट्रीय










