होम  »  बिझनेस न्यूज   »  पेट्रोल - डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता
28 जानेवारी
सरकार पेट्रोल - डिझेलच्या किमती कमी करण्याची शक्यता आहे. पेट्रोल - डिझेलच्या किमती ठरवण्यासाठी कॅबिनेटची बैठक होत आहे. याचसंदर्भात पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांनी प्रणव मुखर्जी यांची  भेट घेतली. कॅबिनेटच्या बैठकीत किमती कमी करण्याबाबत निर्णय झाल्यास पेट्रोल 4 रुपये तर डिझेल 1 रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता आहे. पामतेल आता 7 रुपयांनी स्वस्त होणार आहे. याबाबत राज्य मंत्रिमंडळानं हा निर्णय घेतला आहे. दरम्यान पर्यटन प्रकल्पांचा करमणूक करही माफ करण्यात आला आहे.
 
Rate this article:
Average User rating on this article: 5 out of 5