होम » न्यूज » ब्रिच कॅन्डी हॉस्पिटलमध्ये शाहरूखवर सर्जरी
16 फेब्रुवारी
बॉलिवुड किंग शाहरूख खान याच्या खांद्यावर मुंबईतल्या ब्रिच कँडी हॉस्पिटलमध्ये सर्जरी होणार आहे. तो हॉस्पिटलमध्ये दाखल झाला आहे. त्याच्या खांद्याचं ऑपरेशन होणार आहे.
बॉलिवुड किंग शाहरूख खान लॉस एंजेलिसमध्ये माय नेम ईज खान या आगामी सिनेमाचं शूटिंग करत होता.त्या शूटिंगच्या दरम्यान शाहरूखच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली. त्यावेळी डॉक्टरांनी शाहरूखला सर्जरीचा सल्ला दिला होता. पण बिल्लूच्या प्रमोशनसाठी त्याने आपली सर्जरी पुढे ढकलली. मात्र आता बिल्लू रिलिज झाल्यामुळे शाहरूखने सर्जरी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र दुखापत ही आपल्यासाठी कामाची पावती असल्याचं शाहरुखने म्हटलंय.

Rate this article:
Average User rating on this article: 0 out of 5
बातम्या
देश
आंतरराष्ट्रीय